आमदारांनी कचऱ्याचा ट्रॅक्टर आयुक्तांच्या घरासमोर केला खाली ; बेळगावातील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था बेळगाव: ‘स्वच्छ बेळगाव, सुंदर बेळगाव’ या संकल्पनेला तडा गेला आहे. शहरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त […]