अनेक वर्षाची परंपरा राखत श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर 35000 महिलांनी केलं अथर्वशीर्ष पठण!
विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात सार्वजनिक गणपती उत्सवाचा आनंद, उत्साह सर्वत्र दिसत आहे . काल मानाच्या पाच गणपती सोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणपतीची विधीवत […]