Ganpati Bappa : कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती झाली जप्त? जनमानसात आक्रोश, राजकारण तापलं!
विशेष प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवात राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली ती कर्नाटक मधील एका घटनेची. कर्नाटकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी गणपती बाप्पाची मूर्ती जप्त केल्याचं सांगितलं गेलं. […]