IIT BHUच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराच्या आरोपींवर गँगस्टर कलम, तिघांचीही मालमत्ता होणार जप्त
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लंका पोलिस ठाण्यात निरीक्षक शिवकांत मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, आयआयटी-बीएचयूच्या बीटेक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा […]