शिवनेरीवर 100 फूटी भगवा ध्वज उभारणीस केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद; खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची माहिती
प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यात यावा यांसह विविध मागण्यांबाबत केंद्रीय पर्यटन व […]