• Download App
    ganga | The Focus India

    ganga

    Sukanta Majumdar : ”बंगालचे लोक ममता बॅनर्जींना गंगेत बुडवतील” ; सुकांता मजुमदार यांचे वक्तव्य

    कोलकाता बलात्कार प्रकरणावर भाजपची आक्रमक भूमिका विशेष प्रतिनिधी कोलकाता : कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाबाबत एकीकडे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे यावरून राजकारणही सुरू […]

    Read more

    इसवी सन 2100 पर्यंत हिमालयातील 75% हिमशिखरे वितळणार, 8 देशांतील 200 कोटी लोकांना धोका; गंगेसह 12 नद्या संकटात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमालयातील हिमशिखरे वेगाने वितळत आहेत. शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, इसवी सन 2100 पर्यंत हिमालयातील 75% हिमशिखरे वितळतील. यामुळे हिमालयाच्या खाली […]

    Read more

    ऑपरेशन गंगा अंतर्गत १८ हजार भारतीय मायदेशी; युक्रेन युद्धभूमीतून केली विद्यार्थ्याची सुखरूप सुटका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात भरडले गेलेल्या १८ हजारावर भारतीयांना विशेषतः विद्यार्थ्याना केंद्र सरकारने मायदेशी सुखरूप परत आणले आहे. 18,000 Indian natives […]

    Read more

    ऑपरेशन गंगा अंतर्गत सातवे विमान भारतात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे सातवे विमानही भारतात पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 182 भारतीय नागरिकांना घेऊन सातवे विमान मंगळवारी […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन: हर हर महादेवच्या गजरात पंतप्रधान मोदींचे काशीवासीयांकडून स्वागत; गंगा मातेचेही दर्शन

    वृत्तसंस्था काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज काशीवासीयांनी हर हर महादेवच्या गजरात जोरदार स्वागत केले. काशीच्या रस्त्यांवरून त्यांची […]

    Read more

    कावड यात्रेवर सरकारचा नामी उतारा, भाविकांसाठी पोस्टात मिळतयं चक्क गंगाजल

    विशेष प्रतिनिधी बरेली – उत्तर भारतात कावड यात्रेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मात्र कोरोनामुळे या यात्रेवर बंदी असल्याने भाविकांत नाराजी आहे. यावर उपाय काढण्यासाठी सरकारने […]

    Read more

    उत्तर प्रदेशात गंगेच्या किनारी आता सशस्त्र पोलिसांची सतत गस्त, मृतदेह टाकण्यापासून रोखण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी लखनौ – नागरिकांना राज्यातील नद्यांमध्ये मृतदेह टाकण्यापासून रोखण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सशस्त्र पोलिसांनी गस्त घालण्याचा आदेश दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने […]

    Read more

    बक्सरपाठोपाठ आता गाझीपूरमध्येही गंगेत मृतदेह आढळल्याने खळबळ, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथे सलग दुसऱ्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर भारतात ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर […]

    Read more