Ajmer gang rape case : अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व सहा दोषींना जन्मठेप!
आरोपींना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड विशेष प्रतिनिधी अजमेर : तीन दशकांपूर्वी झालेल्या अजमेर (Ajmer) सामूहिक बलात्कार प्रकरणात विशेष पॉक्सो न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची […]