पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे ढोल- ताशाचे वादन थांबवले; अखेर चर्चेअंती विसर्जन
वृत्तसंस्था पुणे : मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात परवानगी नसतानाही ढोल-ताशे वाजवत असल्याने पोलिसांनी कारवाई केली. परंतु, चर्चेनंतर जप्त साहित्य परत केले असून […]