अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदनेतून सामाजिक संदेश
वृत्तसंस्था मुंबई : भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खास गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस […]