Bhiwandi : भिवंडीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; परिसरात काही काळ तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
विशेष प्रतिनिधी मुंबई : भिवंडीच्या ( Bhiwandi ) वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक […]