नंदुरबारमध्ये ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार : गांधीधाम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांमध्ये गोंधळ, अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी
नंदुरबार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग […]