बड्या – बड्या नेत्यांच्या गळतीच्या चर्चा; काँग्रेस – राष्ट्रवादीतल्या “सिमेंटिंग फोर्स”च्या उडताहेत ढलप्या!!
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बड्या -‘बड्या नेत्यांच्या गळतीच्या चर्चा आणि काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सिमेंटिंग फोर्सच्या उडत आहेत ढलप्या!!, असे खरंच घडते आहे.Cementing force of […]