मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची केली तुंबई; आज दिवसभरही मुसळधार पावसाचा इशारा
वृत्तसंस्था मुंबई : मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने मुंबई महापालिकेच्या पावसाळ्याच्या तयारीची पुरती पोलखोल केली आहे. मुंबईची तुंबई करून टाकली आहे. आज दिवसभरही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा […]