Siddaramaiah : हातात तिरंगा घेऊन सिद्धरामय्या यांचे जोडे काढल्याने वाद, बंगळुरूत गांधी जयंती कार्यक्रमात गेले होते मुख्यमंत्री
वृत्तसंस्था बंगळुरू : Siddaramaiah कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या Siddaramaiahनव्या वादात सापडले आहेत. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेसचा एक कार्यकर्ता हातात तिरंगा घेऊन […]