हैदराबादेत 712 कोटींच्या चिनी फ्रॉडचा खुलासा; रिव्ह्यूच्या बहाण्याने गंडा, 9 जणांना अटक; हिजबुल्लाशीही संबंध
वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबादमध्ये पोलिसांनी 712 कोटी रुपयांच्या चिनी फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये रिव्ह्यूच्या बहाण्याने कमाईचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी […]