ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केली चीनची पोलखोल, गलवान संघर्षात ३८ चीनी सैनिक गेले होते वाहून
विशेष प्रतिनिधी कॅनबेरा : गलवान संघर्षात आपले सैनिक मारले गेले नाहीत असे म्हणाऱ्या चीनची ऑस्ट्रेलियाकडून पोलखोल करण्यात आली आहे. चीनचे ३८ सैनिक या संघर्षात मारले […]