Independence Day : देशभरातील 1,380 पोलिसांना शौर्य आणि सेवा पदके, जम्मू -काश्मीर पोलिसांना सर्वात जास्त 275 पदके
Independence Day : 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रविवार, 15 ऑगस्ट रोजी देशभरातील एकूण 1,380 पोलिसांना शौर्य आणि विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदके देऊन सन्मानित केले जाईल. केंद्रीय गृह […]