‘गगनयान’ मिशनच्या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, ”२०४० पर्यंत पहिला भारतीय चंद्रावर पाठवण्याचे ध्येय…”
2035 पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मिशनच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी […]