“आम्ही पुन्हा इतिहास रचला आहे…”, गगनयान मिशनच्या क्रू मॉड्यूलच्या यशस्वी प्रक्षेपणावर इस्रो प्रमुखांचं विधान!
महत्त्वाकांक्षी “गगनयान” योजनेतला पहिला टप्पा आज यशस्वी झाला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गगनयान मोहिमेच्या पहिल्या चाचणी उड्डाणाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यासह भारताने […]