केंद्रीय मंत्री गडकरींचा जातीवादावर प्रहार, म्हणाले- मी RSSचा, मतदानापूर्वीच विचार करा, नंतर पश्चात्ताप होणार नाही
वृत्तसंस्था पणजी : देशात जातीवादाचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या राजकारणावर एक विधान केले आहे. […]