उत्तरकाशीमधील बोगद्यात ८ दिवसांपासून अडकून आहेत ४१ मजूर, गडकरी-धामींनी घेतला आढावा, म्हणाले…
येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तासभर बैठक घेतली विशेष प्रतिनिधी उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळल्याने 41 मजूर गेल्या 8 दिवसांपासून अडकले आहेत. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर […]