• Download App
    g7 summit | The Focus India

    g7 summit

    PM Modi : 16 महिन्यांनंतर PM मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले; G-7 परिषदेत एकत्र बसले, 5 मिनिटे चर्चा केली; व्यापार करारावर चर्चा होण्याची शक्यता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी फ्रान्समधील एव्हियान येथे दाखल झाले. या बैठकीदरम्यान, जी-७ देशांचे आणि पाहुण्या देशांचे राष्ट्रप्रमुख भेटले, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली.

    Read more

    PM Narendra Modi : G7 परिषदेसाठी मोदी फ्रान्समध्ये; आज मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, 16 महिन्यांनंतर ट्रम्प-मोदी भेटीची उत्सुकता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समधील नीस शहरात दाखल झाले असून आज ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर ‘भारत इनोव्हेट्स’ या जागतिक उपक्रमाचे उद्घाटनही मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हस्ते होणार आहे. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक घडामोडींवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : PM मोदींच्या 10 तासांत 12 मीटिंग, जागतिक नेत्यांशी संबंध… जी-7 शिखर परिषदेत भारताचा दबदबा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांत तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. सायप्रसनंतर पंतप्रधान मोदी कॅनडाला पोहोचले, जिथे त्यांनी ५१व्या जी-७ शिखर परिषदेला उपस्थिती लावली. त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा मुक्काम क्रोएशिया आहे. पंतप्रधान मोदींच्या या परदेश दौऱ्यात जागतिक स्तरावरही भारताचा दबदबा दिसून आला. पंतप्रधान मोदींनी जी-७ बैठकीव्यतिरिक्त जागतिक नेत्यांसोबतही बैठका घेतल्या. यादरम्यान, जागतिक नेत्यांशी त्यांचे मजबूत संबंधही दिसून आले.

    Read more

    Modi G7 Summit : G7 शिखर परिषदेत मोदी म्हणाले- भारत-कॅनडा संबंध खूप महत्त्वाचे; उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करण्यास सहमती

    बुधवारी सकाळी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी पाहुणे राष्ट्र म्हणून सहभागी झाले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली.

    Read more

    मोदींचा इटलीमध्ये G7 धडाका, ब्रिटन बरोबर मुक्त व्यापार, फ्रान्स बरोबर “मेक इन इंडिया”ला बढावा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात दुसऱ्यांदा सत्तारूढ झालेले मोदी सरकार बहुमतातले आहे, की अल्पमतातले आहे, वगैरे चर्चा काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी सुरू ठेवली […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला परदेश दौरा!

    ‘या’ दिवशी इटलीला रवाना होणार, जॉर्जिया मेलोनी यांनी G-7 साठी निमंत्रित केले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 मध्ये भारतात लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी सलग […]

    Read more

    व्हॅक्सीन पासपोर्टला भारताचा विरोध, भेदभाव असल्याचे जी-७ देशांच्या बैठकीत ठणकावले

    जगभर फैलावलेल्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक युरोपीय देशांकडून ‘वॅक्सिन पासपोर्ट’चा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. मात्र, भारत सरकारने या प्रस्तावित वॅक्सिन पासपोर्टला ‘भेदभावजनक’ म्हणत आपला […]

    Read more

    देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक

    G7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्यातील जी-7 परिषदेत सहभागासाठी आपला नियोजित यूके दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी […]

    Read more