इंडिया-भारत वादावर न बोलण्याची पंतप्रधान मोदींची मंत्र्यांना सूचना, जी20 शिखर परिषदेचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मंत्र्यांना इंडिया विरुद्ध भारत वादावर बोलू नये असे सांगितले. तसेच, […]