द फोकस एक्सप्लेनर : G-23 गटाचा मुद्दा काँग्रेसने दाबला, राजस्थानमध्ये ‘ऑल इज वेल’चा संदेश… वाचा CWC बदलाचा अर्थ काय?
काँग्रेसने काँग्रेस वर्किंग कमिटीची (CWC) नवीन टीम जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अखेर राजस्थानातील वाद मिटवण्यात यश आले आहे. सचिन पायलट यांचा […]