‘G 20’ निमंत्रण पत्रिकेत ‘INDIA’च्या जागी ‘भारत’, मुख्यमंत्री सरमा यांनी केलेल्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण!
नवी दिल्ली : संविधानातून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्यासाठी मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडण्याचा विचार करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल […]