Amit Shah Uddhav Thackeay Visit : अमित शहा यांची बैठक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना ; उद्धव ठाकरे-अमित शहा ‘भावी सहकारी’ होणार का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीसाठी मुंबईतून रवाना झाला आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत. नक्षलवाद आणि […]