Nana patole : महाविकास आघाडीचा जोर संख्याबळावर; काँग्रेसचे “भावी मुख्यमंत्री” नाना कार्यकर्त्यांच्या खांद्यावर!!
विशेष प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडीत निर्णायक ठरणार “संख्याबळ”, असे सांगून शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि आपल्या मनातले मुख्यमंत्री पद एकदाचे काँग्रेसला “सरेंडर” करून टाकल्यावर […]