कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका ; लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?
वृत्तसंस्था पुणे : कोरोनामुक्त झालेल्या आणि मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींना म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) हा आजार प्रामुख्याने होतो. म्युकोरमायकोसिस हा एक धोकादायक बुरशीचा संसर्ग आहे. तो होण्याची […]