Bipin Rawat : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानाने दिल्लीला आणणार ; उद्या अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिपीन […]