‘अल्लाह आणि ओम एक…’ म्हणणारे कोण आहेत अर्शद मदनी? वाचा ते संपूर्ण वक्तव्य, ज्यामुळे सुरू आहे वाद
प्रतिनिधी नवी दिल्ली : जमियत उलेमा-ए-हिंदच्या दिल्लीतील दोनदिवसीय अधिवेशनात दारुल उलूम देवबंदचे प्रमुख आणि जमियतचे धार्मिक नेते मौलाना अर्शद मदनी यांच्या वक्तव्यावरून रविवारी वाद निर्माण […]