Mann Ki Baat: ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले- जिथे कर्तव्य सर्वोपरी असेल तिथे भ्रष्टाचार होऊ शकत नाही, प्रयत्नच स्वप्न पूर्ण करतील!
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये देशवासीयांशी संवाद साधला. कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना नमन केले. पंतप्रधान […]