• Download App
    Fugewadi illicit liquor deaths | The Focus India

    Fugewadi illicit liquor deaths

    Pune Toxic : पुणे विषारी दारूकांडात मृतांचा आकडा १५ वर; मुख्य आरोपीसह ८ जण अटकेत, फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश

    पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विषारी गावठी दारू पिल्याने मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून अनेक जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून संपूर्ण दारू पुरवठा साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.

    Read more