Petrol-Diesel : तेल कंपन्यांना दररोज ₹1,700 कोटींचे नुकसान; 10 आठवड्यांत ₹1 लाख कोटींचे नुकसान
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Petrol-Diesel पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 50% पर्यंत वाढल्या आहेत. तरीही, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या […]