विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने घरातला फ्रीज झाला सुपरस्मार्ट
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्याशी संवाद साधणारा फ्रिज बनवण्यात संशोधकांना यश आले आहे. जगभरात विविध कंपन्यांमध्ये […]