महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेना, केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांना आर्थिक मदत देणे सुरूही
महाराष्ट्रात पत्रकारांना अद्याप फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी मागणी करूनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पत्रकारांना सुविधा द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे उत्तर […]