Budget 2022-23 : 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, शेतकऱ्यांबाबत होऊ शकतात महत्त्वाच्या घोषणा
31 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला राष्ट्रपती संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सहसा सरकारच्या […]