Friedrich Merz : द फोकस एक्सप्लेनर : कोण आहेत जर्मनीचे संभाव्य चांसलर, फ्रेडरिक मर्त्ज यांची अप्रवासी आणि गांजाबंदीवर कठोर भूमिका
जर्मनीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दक्षिणपंथी पक्ष क्रिश्चियन डेमोक्रॅटिक युनियन (CDU) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाचे नेते फ्रेडरिक मर्त्ज देशाचे नवीन चांसलर बनू शकतात. या पार्श्वभूमीवर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या नेत्याबद्दल..