क्षणात 500 कर्मचारी झाले करोडपती! अमेरिकन शेअर बाजारात फ्रेशवर्क कंपनीचे लिस्टिंग
विशेष प्रतिनिधी चेन्नई : भारतीय सॉफ्टवेअर प्रॉडक्शन कंपनी फ्रेशवर्क्सचे 500 कर्मचारी एका क्षणात करोडपती झालेत. अमेरिकन स्टॉक एक्सचेंज नॅसडॅकवर फ्रेशवर्क्सचे शेअर्स लिस्ट केले गेले आहेत. […]