French Open 2022 : राफेल नदाल पुन्हा एकदा टेनिसचा बादशहा, 14व्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद
प्रतिनिधी स्टार खेळाडू राफेल नदाल विक्रमी 14व्यांदा फ्रेंच ओपन चॅम्पियन बनला आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी झाला. या सामन्यात राफेल नदालने […]