Hum Hindustani : स्वातंत्र्यगीत झाले रिलीज, अमिताभ बच्चनपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत ‘हे’ दिग्गज झाले सामील
हे गाणे भावपूर्ण गीतांचे एक सुंदर मिश्रण आहे, यात एक माधुर्य आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील 15 महान व्यक्तींनी हे गायले आहे. अशा प्रकारच्या गीताची ही […]