इंधनाच्या दरवाढीतून देशात जनतेला मोफत लस; केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था नवी दिल्ली: देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती अनेक शहरांत आता १०० रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. परंतु, इंधनाची दरवाढ म्हणजे एका प्रकारे मोफत लसीकरणाची भरपाई आहे, […]