योगी सरकारचे जबरदस्त निर्णय, कोरोनाच्या निर्बंधांसोबतच गरिबांना रोख मदत, मोफत रेशनचीही सोय
Yogi Government : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व कामगार, गरीब कुटुंबांना रोख आर्थिक मदत […]