रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी आणि उपचार
कोरोना विरुध्दच्या लढाईत देशातील सर्व केंद्रीय मंत्रालयांनी एल्गार पुकारला आहे. आता रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांसाठीही मोफत कोरोना चाचणी होणार आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या […]