दीड कोटींच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल, मुंबई पोलीस लवकरच चौकशी करणार
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने आरोप केला […]