‘’संरक्षण सहकार्य हा आमच्या संबंधांचा मजबूत आधारस्तंभ’’ मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर मोदींचं विधान!
‘मेक इन इंडिया’चा उल्लेख करत मोदींनी दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी पॅरीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत […]