संघर्षग्रस्त जम्मू-काश्मिरात दरवळतोय लॅव्हेंडरचा सुगंध, जांभळ्या क्रांतीने खोऱ्यातील रहिवाशांची समृद्धीकडे वाटचाल
प्रतिनिधी श्रीनगर : संघर्षग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये समृद्धीचा, शांततेचा एक नवा सुगंध दरवळत आहे. काश्मीर हिमालयात जांभळ्या रंगाची क्रांती होऊ लागली आहे. शेतकरी त्यांच्या शेतात सुगंधी वनस्पती […]