• Download App
    FPI investment India February 2026 | The Focus India

    FPI investment India February 2026

    FPIs Invest : FIIने फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात ₹22,615 कोटींची गुंतवणूक केली; ही 17 महिन्यांतील सर्वात मोठी गुंतवणूक

    फेब्रुवारी महिन्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय शेअर बाजारात जोरदार पुनरागमन केले आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ₹22,615 कोटींचे शेअर्स खरेदी केले. गेल्या 17 महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीची ही सर्वोच्च पातळी आहे. यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये FPIs ने ₹57,724 कोटींची गुंतवणूक केली होती.

    Read more