• Download App
    Foxconn | The Focus India

    Foxconn

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते

    भारतात आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनमधून ३०० हून अधिक चिनी अभियंते आणि तंत्रज्ञांना अचानक परत बोलावल्यानंतर भारत सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने म्हटले आहे की, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. उत्पादनावर परिणाम न करता काम सुरू ठेवण्यासाठी ॲपलकडे पुरेसे अभियंते आहेत.

    Read more

    तैवानमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार फॉक्सकॉनचे संस्थापक; तैवानचे युक्रेन न होऊ देण्याचा दावा

    वृत्तसंस्था तैपेई : जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी फॉक्सकॉनचे संस्थापक टेरी गौ तैवानचे अध्यक्ष होण्यासाठी निवडणूक लढवणार आहेत. सोमवारी त्यांनी अपक्ष म्हणून दावा केला. […]

    Read more

    महाराष्ट्राला आयफोन, टीव्ही निर्मितीचे हब बनवणार : वेदांताचे अनिल अग्रवाल यांची घोषणा; फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून राजकारण तापले

    वृत्तसंस्था मुंबई : वेदांता आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन संयुक्तपणे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी गुजरातमध्ये प्लांट उभारणार आहे. हा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रात होणार असल्याची चर्चा असताना तो गुजरातमध्ये […]

    Read more

    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला पळवल्याचे राजकीय आरोप, पण नेमकी वस्तुस्थिती काय??

    विशेष प्रतिनिधी 1.54 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाख रोजगार निर्माण करणारा वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरात मध्ये होणार आहे. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून […]

    Read more

    चीनच्या चिथावणीने डाव्या विचारसरणीच्या कामगारांकडून उद्योगांत अशांतता , चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी आंदोलन

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : चीनच्या कच्छपि लागून डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटना भारतीय उद्योगांमध्ये अशांतता निर्मा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प […]

    Read more