कोरोनाचा संसर्ग आता जंगलातही पोहोचला, चार नक्षलवाद्यांचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी हैदराबाद : कोरोनाचा संसर्ग जंगलातही पोचला आहे. जनतेसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या नक्षलवाद्यांनाही त्याने घेरले आहे. परिणामी गेल्या १५ दिवसांत चार नक्षलवाद्यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. […]