बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावतेय; चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत असून ते चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असनी, असे चक्रीवादळाचे नाव ठेवले आहे. […]